बांधकाम कामगारांना खोटे प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाईचे आदेश.
कवठेमहांकाळ:बांधकाम कामगारांना काम केल्याबाबतचे खोटे प्रमाणपत्र दिलेल्या इंजिनिअर,कॉन्टॅक्टर,ठेकेदार यांच्यावर कारवाईचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त सांगली मुजावर यांनी संबंधित नोंदणी अधिकारी…