आंबेडकर…!,आंबेडकर…!!,आंबेडकर…!!! 

विसाव्या शतकातील एक महान क्रांतीकारक,महान समाज सुधारक,तत्ववेत्ता ज्ञानाचा महासागर म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विलक्षण व्यक्तीमत्व आत्मतेज नी प्रकांड पांडीत्य…

आंबेडकर…! आंबेडकर….!आंबेडकर…..!

आंबेडकर म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हे, तर जगातील शोषितांच्या हृदयात धगधगत ठेवलेली ऊर्जा आहे. आंबेडकर हे नाव घेतले की, समाजाच्या…