छत्रपती चे नांव सर्वच घेतात पान आदर्श घेत नाही.

बातमी शेअर करा.

जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव सर्वच घेतात पान आदर्श घेत नाही.अनेकांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नाही.अनेक काल्पनिक देवा देवीचे दररोज घरात पूजन केले जाते. पण ज्यांचा जीवन संघर्षाचा इतिहास आहे. त्यांचा जयंतीदिन किंवा स्मृती दिन घरात कधीच साजरा करत नाही. आम्ही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचे समर्थक असल्यामुळे सर्वच महापुरुषांची,महामातांची, संतांची जयंती दिन,स्मृतीदिन प्रथम घरात साजरा करून त्यांच्या विचारांना प्रतिमेला विनम्र अभिवादन करत असतो.

अशीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती निमित्याने पत्रकार सागर तायडे यांच्या घरी भांडूप येथे अभिवादन करतांना भांडूप धम्म उपासिका संघाच्या पदाधिकारी सुषमा संजय वाकोडे,ज्योती दिलीप थाटे,निर्मळा काळे, तुळसाबाई गोविंद इंगळे,सुनिता उदेभान तायडे,भीमाबाई अवचार,नंदा शिंदे,आणि पत्रकार साहित्यिक कामगार नेते सागर तायडे.हे नेहमीच महिला मंडळांना सोबत घेऊन क्रांतिकारी विचार डोळ्यासमोर ठेऊन त्यांची अंमलबजावणी करत असतात. त्यांच्या त्यागाला,कष्टाला जिद्धीला आणि क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन करत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *