“देशाचे दुश्मन” या पुस्तकाच्या शतकपूर्ती दिनानिमित्त….

“देशाचे दुश्मन” या पुस्तकावर बंदी घातली होती ते पुस्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 18 ऑक्टोबर 1926 रोजी कोर्टात केस जिंकून बंदी उठवून समाजा पुढे आणलेले प्रबोधनकारी पुस्तक व प्रबोधनकार ठाकरे यांचा मशीनगनी ग्रंथ म्हणून नावाजलेले पुस्तक म्हणजे “देशाचे दुश्मन” या पुस्तकाच्या शतकपूर्ती दिनानिमित्त 25 जुलै 2025 रोजी 100 वर्ष पूर्ण होतात.दिनकरराव जवळकरांनी दिलेले अमूल्य विचार घराघरात पोहोचवण्यासाठी या पुस्तकांच्या दहा हजार 10000.प्रती वाटप करण्यात येणार आहेत.तरी आपण या उपक्रमात २५ पुस्तके.किंमत 40 रुपये, प्रमाणे 1000 रू ची पुस्तके बुक करून वाटप करण्यास सहकार्य करू शकता.आपण २५ पुस्तके बुक केल्यास आपला सिंगल फोटो दहा हजार पुस्तकात टाकला जाईल. व २५ पुस्तकातील १३ पुस्तके आपल्याला दिली जातील व १२ पुस्तके आपल्या पुढील आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात वाटली जातील.तरी आपण त्वरित आपली पुस्तके बुक करून या उपक्रमात सहभागी व्हावे.आज पर्यंत आपण आमच्या सर्व उपक्रमात सहभागी होत आलात तसेच पुढील उपक्रमात सहभागी व्हावे ही सर्व जागरूक वाचकांना आवाहन.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क साधा.९३२२७४१६०९ आपण ज्या काही प्रती बुक कराल त्यातील अर्ध्या प्रती आपल्याला दिल्या जातील व अर्ध्या प्रती आपल्या आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात आपल्या वतीने वाटप करण्यात येतील आणि जे सभासद या उपक्रमात सहभाग घेतील त्यांच्यामध्ये पाच आकर्षक बुद्धमूर्ती लक्की ड्रॉ मार्फत भेट दिल्या जातील.
सोमनाथ भोसले ९३२२७४१६०९,नगसेन बुक डेपो कल्याण