होळी साजरी करतो म्हणजे नक्की काय करतो?

होलिका या महिलेला जीवन जाळले असते.
त्यामुळे या दिवशी होळी आसन साजरा केला जातो….
आपल्या घरातील नातेवाईकाची गावातील महिलेला जीवन जाळल्यावर आपण सण साजरा करतो का?.
“मनुस्मृतीत “जगायचे की “संविधानवादी” होऊन जगायचे ?.
आपणच आपला विचार करायचा.वर्तमानात जर कधी कोणत्या महिलेला जिवंत जाळली अन्य अत्याचार केला तर त्यावेळेस निषेध करू नका,मेणबत्ती जाऊ नका हळहळ व्यक्त करू नका. आणि दुतोंडी वागू नका त्या ही वेळेस मग आनंद साजरा करा. आणि देशात हे होत आहे. मुलगीची,महिलेची आणि लैंगिक अत्याचार करून खून,हत्या केलेल्या नराधामाची जात माहीत पडल्या नंतर पोलिस आणि प्रचार प्रसार माध्यम,जन आंदोलन करणाऱ्या सामाजिक संस्था संघटना भूमिका बदलतात.
हे आपण राज्यात व केंद्रात राजकीय सत्तातर झाल्यानंतर लक्षवेधी बदल पाहतो. लहानपणा पासून केलेले संस्कार आणि दिलेले शिक्षण माणसा माणसात बदल करणारा फरक जाणवत असतो.आधुनिक तंत्रज्ञान किती ही पुढे गेले तरी आम्ही रिती रिवाज परंपरा सोडायला तयार नाही. म्हणजे आम्ही मानसिक गुलामगिरी सोडायला तयार नाही. मग त्याकाळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी याच समाजात राहून होळीच्या शुभेच्छा दिल्या नाही आणि घेतल्या नाही. उलट देणाऱ्यांचे प्रबोधन केले. आज प्रबोधन करणाऱ्यांना देशद्रोही धर्म द्रोही समजल्या जाते. विज्ञान कुठे चालले आणि आम्ही कुठे अग्नीचे काम आणि धर्म आहे जाळणे व जाळणे,त्यात तुम्ही काही टाका ते जळणार आणि जळणार मग होली काय आहे?.
