कार्तिकी एकादशीचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांनी  मोठ्या थाटात साजरा केला 

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी मुंबई — कार्तिकी एकादशी त्यानिमित्त संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरिक संघ नागरी निवारा गोरेगाव पूर्व मुंबई मुंबई ४०००९७ या संघाच्या भजनी मंडळाने  कार्तिकी एकादशी निमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष दिलीप धारकर व इतर कार्यकारिणी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली.  कार्तिकी एकादशीचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांनी  मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी संघाचे अध्यक्ष दिलीप धारकर,सचिव सूर्यकांत सोडये व कार्यकारणी यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

सुधीर जाधव यांस कडून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *