बांधकाम कामगारांच्या १९ मागण्यांसाठी स्वतंत्र कृती समिती आक्रमक; १३ जुलैचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी…!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर राज्य सरकारचे…
