संपत्तीसाठी नात्यामधील माणुसकी हरवली!

 मानवी जीवनात संपत्ती,पैसा हेच सर्वस्व नसून आपली माणसं आणि नातेसंबंध सुद्धा महत्वाचे असतात.नियत चांगली असेल तर मूलभूत गरजा भागविण्यासाठी जीवन…

प्रशासनातील उच्च शिक्षित अधिकारी मानसिक,वैचारिक दुष्टया गुलाम 

अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान यजमान म्हणून रायगडचे खासदार सुनिल तटकरे सुतारवाडी येथे जेवणाची सोय करण्यात आली होती सदर ठिकाणी…

पुण्यकर्म कमविण्यासाठी माई वृद्धाश्रमाला दान करा.

“पूर्वजांचे आशीर्वाद लाभण्यासाठी करा दान, अन्नदान,वस्त्रदान,औषधदान हा पुण्याचा मान।”माई वृद्धाश्रमाला दान करून आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याची ही सुवर्णसंधी आहे.आपण खालील…

कांशीराम मनुवादापुढचे आव्हान या ग्रंथाचे प्रकाशन व परिसंवाद 

विशेष प्रतिनिधी – हे पुस्तक म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनाचा व त्याने उभ्या केलेल्या संघर्षाचा जसा इतिहास आहे. तसाच ज्या तीन…

!! व्यथा आणि वेदना!!

वृक्षारोपण करायचा विचार आला मनात रोपे लावण्यासाठी खड्डे खोदले घराच्या परसात.रोपांची निवड करताना पडलो मी गोंधळात.योग्य वाटली त्यांचीच मी निवड केली परसात. खड्ड्यांमध्ये…

मनुष्य जन्मतःच सदगुणी अथवा अवगुणी नसतो.

जन्माला आल्यानंतर त्याच्या संपर्कात येणारे लोक,अवतीभवतीची परिस्थिती, समाजाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या सदगुण अथवा अवगुणांची पेरणी करत…

बुद्ध जन्मउत्सव (वैशाख पौर्णिमा) निमित्त दहा दिवशीय श्रामनेर धम्मसंस्कार शिबिर 2 मे ते 12 मे 2025

विशेष प्रतिनिधी पैठण – जेव्हा बालक राहुलने आपला पिता भगवान बुद्धांकडे वारसा मागितला तेव्हा बुद्धांनी राहुलला वारश्यात कपिलवस्तुच राज्य न…

ओबीसी सुतार समाजाला विकासात्मक दूरदृष्टी असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज आहे!.

माननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी द्यावी विनंती. ओबीसी सुतार समाजाला विकासात्मक दूरदृष्टी असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज आहे!.   विश्वकर्मीय…