“हे ही दिवस जातील.” 

बातमी शेअर करा.

जीवनात दुःख आलं,परिस्थिती कठीण झाली की मन सर्वात आधी थकायला लागतं. पण अशा वेळी जगापेक्षा स्वतःला समजावणं महत्त्वाचं असतं. एक खोल श्वास घेऊन स्वतःला सांगावं “हेही दिवस जातील.” प्रत्येक वादळ कायम राहत नाही, आणि प्रत्येक वेदना एखादा धडा घेऊनच येते.त्रास असला तरी शांत राहणं,आणि पाऊल लहान का होईना पण पुढे टाकत राहणं हीच खरी जित असते.

      हे अपघात झालेल्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो,आमच्या सोलापूरातील वर्तमानपत्रात आज सकाळी मी ही बातमी वाचली,लोकमत आणि दिव्य मराठी न्यूज पेपर.हे कुटुंब पनवेल येथील,लग्न समारंभ संपवून देवदर्शनासाठी नवं दांपत्य सह मुलाचे आईवडील तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी तुळजापूरला कारने जात होते, सुदैवाने नवदांपत्य या अपघातातून वाचले दोन्ही कडचे ज्येष्ठ मात्र तुळजाभवानी मातेला प्रिय झाले.हे संपूर्ण कुटुंब आंबेडकरी समाजाचे विचारांचे गद्धार होते.

    सांगण्याचा उद्देश की ज्या महामनवाने आपल्या समाजासाठी जीवनाची राखरांगोळी केली,स्वतच्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही,पत्नी अर्ध्यावर सोडून गेली, त्यांची मुलं औषधाविना तडफडून मेली,त्या महामानवाचे किती पांग फेडता.हिंदू धर्माविरुद्ध शेवट पर्यंत लढले, तुमच्या स्वाभिमानासाठी, तुम्हाला जनावरासारखी वागणूक मिळत होती त्या धर्मात म्हणून त्यांनी वैतागून शेवटी बौद्ध धम्माचा मार्ग निवडला. सर्वच धर्मातील धर्म ग्रंथांचा अभ्यास तीस वर्षे केला, ज्या धर्मात तुम्हाला समानता मिळेल का याची चाचपणी केली, शेवटी त्यांना बौद्ध धम्मात समानता निदर्शनास पडली तेव्हा त्यांनी बुद्धांचा मार्ग निवडला.बौद्ध धम्म घेताना बाविस प्रतिज्ञा दिल्या,पहिल्याच प्रतिज्ञेमध्ये पहिले वाक्य,”मी ब्रह्मा, विष्णू,महेश यांना मी मानणार नाही,मी गौरी गणपती इत्यादी कुठल्याही हिंदू धर्मातील देवदेवतांना मानणार नाही. किती आदेश पाळले, बौद्ध धम्मात विवाह (मंगल परिणय) पार पाडता, गृहप्रवेश बौद्ध पद्धतीने करता, हे जगाला दाखवण्यासाठी व समाजाला धरुन रहाण्यासाठी,बाकीच्या वेळी लगेच हिंदू महार बनता. मग सांगा तुम्हाला कशाने फोडावे, हेच वरील परिवार जर हिंदूंच्या मंदिर दर्शनासाठी नाही गेले असते तर हे वरील चार जीव वाचले असते ना. 

   आता पर्यंत मी वर्तमानपत्र,टि व्ही,वर देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घात म्हणून अनेक कुटुंबे ज्या देवाकडे जातात त्यांना त्या देवाने डायरेक्ट त्याच्या कडे बोलवलेले मी पाहिले आहेत.खेद एकच वाटतो की बाबासाहेबांनी सांगितले काय आणि आम्ही आंबेडकरी समाज म्हणून करतो काय?. किती हसे करता त्या महामानवाच्या कष्ट,त्याग जिद्ध आणि संघर्षाचा इतर समाजात.

 समाजात असे गद्धार लोक आहेत, लग्न बौद्ध धम्मात करायचे आणि हिंदू धर्माच्या देवदर्शनासाठी तीथं जावून काशी घालायची…अशाना भर चौकात जोड्याने मारले पाहिजे.बरे झाले ही कुटुंबातील लोक कुत्र्याची मौतीने मेले. यांचे मानव म्हणून दुख वाटते.कुटुंबातील चार लोक मेले यांचे दुख वाटत नाही.पण काही न केल्यामुळे काळ सोकायते याचे दुख वाटते.

एक जागरूक वाचक सोलापूर.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *