
रामायण महाभारतात आपण पहिल आणि वाचले असेल. विजयी होण्यासाठी वर्णसंघर्ष करतांना धर्माने अधर्माने मारले तर चालते. पण अधर्माने धर्माला मारले तर तो मोठा गुन्हा ठरतो. याच पद्धतीने देशात म्हणजे भारतात,नव्हे हिंदुस्थानांत २०१४ नंतर शेतकरी कामगार आणि विध्यार्थी यांनी न्यायासाठी केलेले जन आंदोलन कशा पद्धतीने देशद्रोही ठरविले. त्यासाठी पोलिस वर्दीत आणि या गृहस्थाचे नाव आहे भैरवसिंग मीना (69) राहणार राज्यस्थान मधील कोटा या शहरातील एका खेड्यात राहतो.हा गृहस्थ पूर्वी राज्यस्थान मधील अजमेर एका पोलीस स्टेशन मध्ये हवालदार पदावरून 11 वर्षांपूर्वी सेवानिवृत झालेला आहे.या गृहस्थाला सरकारी पेन्शन चालू आहे.आता प्रश्न असा आहे जर हा म्हातारा 11 वर्षापूर्वी सेवा निवृत झाला आहे तर हा रॅपिड ॲक्शन फोर्स (Rapid Action Force – RAF) म्हणजे द्रुत कृती दल होय. हे भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) एक विशेष शाखा आहे, जी प्रामुख्याने दंगली, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी बनवली गेली आहे. रॅपिड ॲक्शन फोर्सच्या युनिफॉर्म मध्ये कसा? याला कोणी आणले जंतरमंतर वर? कोणाच्या सांगण्यावरून यांना आणले?। बरं हा एकटाच नाहीये,याच्यासारखे 150 गुंड आहेत जे नकली RAF बनले होते. रॅपिड ॲक्शन फोर्सही तुकडी केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) च्या अंतर्गत काम करते जेंव्हा या म्हाताऱ्याचा युनिफॉर्म मधील फोटो सगळी कडे व्हायलर झाला तेंव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाची CRPF चे कमांडर सुधेशू बॅनर्जीकडे गेला तेंव्हा त्यांनी या म्हाताऱ्यावर कडक अॅक्शन घेण्याचे ठरवले, तेंव्हा त्यांना असे समजले की RAF च्या वर्दीत हा एकटा म्हातारा नव्हता तर असे 150 जन आहे. तेंव्हा त्यांनी त्या 150 जणांची माहिती मागवली तेंव्हा ती माहिती गृहखात्याने दिली नाही. अजूनही गृहखाते त्या 150 जणांची माहिती द्यायला टाळत आहे ! सुदेशू बॅनर्जी ने जेंव्हा त्या 150 जणांची गुप्त माहिती काढली,तेंव्हा त्यांना समजले की त्या 150 जणां मधील अर्धे अधिक गुंड आहे.जे पोलिसांच्या रेकॉर्डवर वॉन्टेड क्रिमिनल आहे,! ही फार गंभीर बाब आहे.
आर एस एस प्रणीत भाजपाचे मोदी सरकार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीत आहे कारण जे श्रीलंका,बांगलादेश, नेपाळ मध्ये घडले ते आपल्या कडे घडले तर अशी फेक पोलीस यंत्रणा त्यांचे संरक्षण करेल त्यासाठी त्यांनी ही नकली RAF तयार ठेवली आहे.आम्ही याला मोदी शहा सुरक्षा फोर्स असे नाव दिले आहे.या नकली RAF मध्ये महिला सुद्धा आहे ज्यांचे काम आहे सुरवातीला पुरुषांना अडवायचे जर पुरुष ऐकत नसेल तर अश्या निर्दशनकारी पुरुषांवर विनयभंगाची केस टाकायची त्यांच्यावर चुकीच्या जागी स्पर्श केला. (कालच्या जंतरमंतर वर जे झाले त्यातील काही अंदोलनकावर असे गुन्हे दाखल झाले आहे) अशी नीच खेळी या हरामी आर एस एस प्रणीत भाजपाचे मोदी सरकारने चालू केली आहे.इतके घाणेरडे राजकारण स्वातंत्र्य काळा नंतर पहियंदाच या देशात चालू झाले आहे.या नकली RAF मधील गुंडाना आर एस एस प्रणीत भाजपाचे मोदी सरकारने वर्दी तर दिली पण त्यांचे नाव आणि हुद्दा असणारी नेमप्लेट लावण्याची सक्त मनायी केली आहे आणि हे आपल्यासाठी फायदेशीर आहे, मी आंबेडकरी जनतेला सांगू इच्छितो की जर कधी आपल्याला अशी विदाउट नेमप्लेट मधील वर्दीतील औलादी दिसल्या तर प्रथम यांना तु डवा कारण BJP ने यांचे कोणतेच रेकॉर्ड ठेवले नाही.ही बिन औलादीची बेवारीस पैदाईश आहे. जे आर एस एस प्रणीत भाजपाचे मोदी सरकारच्या सांगण्यावरून 700/800 रु.वर काम करते आहे. हे कामगार नाही तर सर्व गुंड लोकं आहे.आपल्या मोर्च्यात कधीतरी असे विदाउट नेमप्लेट वाले गुंड दिसतील तेंव्हा जन आंदोलन करणाऱ्यांनी यांचा योग्य तो पाहुणचार करावा.
उद्धव आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली तेंव्हा त्यांनी सुद्धा याचं घटनेचे उदाहरण देऊन सांगितले आहे की जर 26 तारखेच्या मोर्च्यात दिल्ली सारखी परिस्थिती सरकार ने केली तर त्याला उत्तर आम्ही तसेच देऊ,तेंव्हा जन आंदोलन करणाऱ्या जनतेने सुद्धा या वर्दीतील गुंडाना घाबरण्याचे कारण नाही उलट यांना शोधून यांचा सत्कार करा.
जयभिम.जय संविधान. जय भारत
सौजन्य : Sunil Wagh सोशल मीडिया
संकलन :सागर रामभाऊ तायडे

