
विशेष प्रतिनिधी जळगाव – आज दिनांक 17ऑगस्ट 2026 सोमवार रोजी प्रांत अधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय पाचोरा जि. जळगाव येथे सकल मांग गारोडी समाजा तर्फे मांग गारोडी समाजाचे राष्ट्रीय नेते मा.अमरजी कसबे साहेब (आर.पी. आय. महाराष्ट्र राज्य सचिव,A ) आणि शाहीर वाल्मिक फाजगे खेडगांवकर (कवी,लेखक) यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मांग गारोडी समाजा तर्फे उपोषण घेण्यात आले होते. उपोषणाच्या पहिल्या दिवशी उपोषणकर्ते श्री. सुरेश नाना राखून्डे आणि सहकारी कार्यकर्तेर्यकर्ते, श्री विनोद नामदेव आहिरे,आकाश महादू कसबे,किशोर उत्तम कसबे, केशव महादू कसबे, दिलीप दत्तू कसबे, विशाल रक्षे गोकुळ यादव चव्हाण, पिरा सुधाकर हातागळे, गोकुळ हातागळे, विजय हिरामण ढोलवाले, राहुल हिरामण ढालवाले, महेंद्र दशरथ लोंढे, केशव कसबे, फकिरा कसबे कैलास नवल फाजगे, खटया दादा,ज्ञानेश्वर भीमा फाजगे उपस्थित होते. जय शिवराय जय भिम जय शिबारी आदी महामानवांचे नारे घोषणा करत उपोषणाला सुरुवात झाली.

सायंकाळी 4:00 वाजेच्या सुमारास सन्माननीय तहसीलदार साहेब, प्रांत अधिकारी, आणि बी डी ओ साहेबांनी सदर मागण्यांचा विचार करीत सदर प्रश्नावर आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य मार्ग काढत सदर उपोषणाला स्थगिती देण्याचे आश्वासन केले. लवकरात लवकर मांग गारुडी समाजाच्या सदर बाबींवर योग्य कारवाई होईल असे उपोषणकर्त्यांना पत्रक देण्यात आले. मांगारूडी समाजाच्या या उपोषणाला प्रशासनाने योग्य कारवाई केल्याबद्दल पाचोरा तहसीलदार साहेब प्रांत साहेब बी डी ओ साहेब यांचे समस्त मान गारुडी समाजातर्फे आभार.यांच्या मार्गदर्शनाखाली अमरण उपोषण घेण्यात आले होते . उपोषणाच्या पहिल्या दिवशी उपोषणकर्ते श्री. सुरेश नाना राखून्डे आणि सहकारी कार्यकर्तेर्यकर्ते, श्री विनोद नामदेव आहिरे, आकाश महादू कसबे,किशोर उत्तम कसबे, केशव महादू कसबे, दिलीप दत्तू कसबे, विशाल रक्षे गोकुळ यादव चव्हाण, पिरा सुधाकर हातागळे, गोकुळ हातागळे, विजय हिरामण ढोलवाले, राहुल हिरामण ढालवाले, महेंद्र दशरथ लोंढे, केशव कसबे, फकिरा कसबे कैलास नवल फाजगे, खटया दादा,ज्ञानेश्वर भीमा फाजगे उपस्थित होते. जय शिवराय जय भिम जय शिबारी आदी महामानवांचे नारे घोषणा करत उपोषणाला सुरुवात झाली. सायंकाळी 4:00 वाजेच्या सुमारास सन्माननीय तहसीलदार साहेब, प्रांत अधिकारी, आणि बी डी ओ साहेबांनी सदर मागण्यांचा विचार करीत सदर प्रश्नावर आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य मार्ग काढत सदर उपोषणाला स्थगिती देण्याचे आश्वासन केले. लवकरात लवकर मांग गारुडी समाजाच्या सदर बाबींवर योग्य कारवाई होईल असे उपोषणकर्त्यांना पत्रक देण्यात आले. मांगारूडी समाजाच्या या उपोषणाला प्रशासनाने योग्य कारवाई केल्याबद्दल पाचोरा तहसीलदार साहेब प्रांत साहेब बी डी ओ साहेब यांचे समस्त मान गारुडी समाजातर्फे आभार.
गौतम निकम जळगाव यांस कडून

