
कवी आमचा कवी फक्त कवी नसतो,
अरे कधी नामदेव, कधी राजा तर कधी तो ज.वि.असतो!
कवी आमचा बोलतो ना जेंव्हा बेंबीच्या देठातून…,
तेंव्हा तुरुंग फोडून उडायचं!
कवी आमचा बोलतो ना जेंव्हा बेंबीच्या देठातून…,
तेंव्हा कफन बांधून बिनधास्त लढायचं!
कवी आमचा कवी फक्त कवी नसतो!
अरे कधी नामदेव,कधी राजा तर कधी तो ज.वि.असतो!
– विवेक मोरे:- ८४५१९ ३२४१०,मुंबई
