आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुप (AEG) महाराष्ट्र तर्फे आयोजन. विशेष गुगल मीट वर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम:

बातमी शेअर करा.

12 वी नंतर परदेशात शिक्षण व करिअर: IAS ऑफिसर आर.के.गायकवाड सर यांचे मार्गदर्शन सेमिनार,रविवार दि. 06.04.2025 ला दुपारी 1.00 वाजता.OBC/SBC/SC /ST/VJNT/MARATHA/OPEN तसेच ईतर सर्व प्रवर्गातील विद्यार्थी व पालकांकरिता मार्गदर्शन कार्यक्रम.2025 च्या ऍडमिशन करिता 06.04.2025 रविवार दु.1.00 वाजता विशेष गुगल मीट वर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम:

आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुप (AEG) महाराष्ट्र तर्फे आयोजन. 

सर्वसाधारण पालकांना परवडेल इतक्या कमी खर्चात अमेरिका,जर्मनी,कॅनडा, ऑस्ट्रेलिया,फ्रांस,UK यासारख्या देशांमध्ये 12 वी नंतरचे Engineering, MBBS, BSc,BBA ई शिक्षण सहज घेता येते.तसेच ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांकरिता पुढील  MBA,MTech/MS,PhD, ई उच्चशिक्षण घेऊन तिथे चांगले करिअर करता येते. 

परदेशात शिक्षणाचा खर्च किती ? स्कॉलरशिप काय आहेत व प्रक्रिया कशी असते? हे समजून घेण्याकरिता AEG Maharashtra तर्फे इच्छुक विद्यार्थी आणि पालकांना विशेष माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम रविवार दि: 06.04.2025 ला दु.1.00 वाजता गुगल मिट वर online घेण्यात येत आहे.या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता खालील गुगल फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावे: https://forms.gle/N6mRxHdnYZBqEVTB7 या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कमिशनर व सचिव राहिलेले IAS Officer मा. आर.के.गायकवाड सर हे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  दि: 06.04.2025,रविवारच्या  कार्यक्रमाची मिटिंग लिंक : https://meet.google.com/ath-azjf-qjतरी ही उपयुक्त माहिती सर्व नातेवाईक,मित्र मंडळी, शिक्षक,प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना forward करावी, ही विनंती

भूषण रामटेके Ambedkarite Educators Group (AEG) Maharashtra 

www.aegmaharashtra.org मो: 9082102879 HQ Office:Tower 2, Nexus Seawoods Mall, Navi Mumbai.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *