कुळ कायद्याचे शिल्पकार लोकनेते आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभेची वैचारिक भूमिका.
कुळ कायद्याचे शिल्पकार लोकनेते आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता.सर्वेश हॉल…
