
मनुवादी मानसिकता असलेल्या ब्राह्मणांनी तयार केलेला घाणेरडा सण म्हणजे “होळी” भारतामध्ये होळी हा अत्यंत घाणेरड्या प्रकारचा सण साजरा केला जातो आणि या देशातील बहूजन समाजाला हे माहीती नाही कि हा सण का साजरा केला जातो.या देशातील बहूजन ज्यांची संख्या भारतात 85% आहे (Sc,St, Obc,Nt,Dnt,VjNt, Minorities) ह्या बहूजन समाजाला स्वतःच्या पूर्वजांचा इतिहास माहीती नसल्यामुळे हा बहुजन समाज होळीसारखे घाणेरडे सण साजरे करतो.
होळीच्या सणाचा थोडक्यात सत्य इतिहास
हिरण्यकश्यपू हा द्रविड (बहूजन) संस्कृतीतील बहुजनांचा राजा होता.ब्राह्मणांनी आधीची सिंधू व गोंड संस्कृतीचा नाश करून बहुजन जनतेला गुलाम केले होते. याची जाण हिरण्यकश्यपू ला होती.त्यामुळे हिरण्यकश्यपूने ब्राह्मणांना आपल्या राजदरबारात थारा दिला नाही
ब्राह्मणांना प्रवेश बंद.
हिरण्यकश्यपूने ब्राह्मणांसोबत सतत संघर्ष करून आपली राजसत्ता टिकवण्याचा सतत प्रयत्न केला होता.हिरण्यकश्यपू हा शुरवीर,पराक्रमी व लढवय्या असा बुद्धीमान शासक होता,राजाला ब्राह्मणांच्या कपटनितीचा पुर्ण अंदाज होता.म्हणून राजाला ब्राह्मणांशी सतत फटकून राहण्याची सवय लागली होती,ब्राह्मणांना हिरण्यकश्यपू जवळ फिरकू देत नसे.हिरण्यकश्यपू ला सहजासहजी पराभूत करणे शक्य नाही असे ब्राह्मण ओळखून होते.त्यासाठी त्यांनी आपल्या कपटनितीचा उपयोग केला.
ब्राह्मणांनी आपली नजर हिरण्यकश्यपू चा मुलगा प्रल्हाद याच्याकडे वळविली व प्रल्हादाच्या मार्फत ब्राह्मणांनी हिरणकश्यपू च्या दरबारात प्रवेश मिळविण्याचा बेत आखला व त्यात ब्राह्मण यशस्वी झाले.हिरण्यकश्यपू हा देव देवतांचा विरोधक होता. आर्य ब्राह्मणांनी प्रल्हाद ला इश्वर भक्त बनविले व वडिलांच्या विरोधी सवयी प्रल्हादामध्ये निर्माण केल्या. त्यांनी प्रल्हादाला ईश्वराप्राप्ती आसक्ती वाढवून त्याला ब्राह्मणांनी आपलेसे केले.प्रल्हाद देवपुजेला महत्त्व देऊ लागला व वडिलांचा धिक्कार करू लागला.विदेशी ब्राह्मणांनी कुट-कपटनितीचा अवलंब करून राजदरबारात प्रवेश मिळविला. कारण युद्धात बलाढ्य अशा हिरणकश्यपू ला पराभूत करणे ब्राह्मणांना सहज शक्य नव्हते.
प्रल्हादाच्या मदतीने हिरणकश्यपू च्या शयनकक्षात विष्णू नावाच्या ब्राह्मणाने प्रवेश मिळविला.सिंहाची वेशभूषा करून लपून बसून संधी मिळताच त्याने हिरण्यकश्यपू वर झडप घातली व वाघनखांचा (शस्त्र) वापर करून कपटाने हिरण्यकश्यपू चा खून केला.एका बहुजन राजा चा विदेशी ब्राह्मणांनी खून केला.(जे आज चे Sc,St,Obc,Minorities आहेत त्यांचा हा राजा होता)

होलिका दहन
होलिका कोण होती-होलिका ही बहुजनांचा राजा हिरण्यकश्यपू ची बहीण होती.जेंव्हा हिरण्यकश्यपू चा कपटनितीने खुन करण्यात आला.त्यावेळी खुन होतांना होलिका ने बघितले.होलिका ही राजा हिरण्यकश्यपू च्या खुनाची एकमेव साक्षीदार होती.होलिका चा बलात्कार करून होलिकेला जिवंत जाळून टाकले आणि खुनाचा पुरावा नष्ट केला.आणि ब्राह्मणांनी आनंदोत्सव साजरा केला त्याला म्हणतात होळी/धुलिवंदन आणि प्रजा विदेशी ब्राह्मणांच्या विरोधात विद्रोह करू नये म्हणून “भगवान विष्णू ने नरसिंह अवतार घेऊन राजा हिरण्यकश्यपू चा वध केला” अशा खोट्या गोष्टींचा समाजात प्रचार केला,याप्रकारे विदेशी ब्राह्मणांनी बहुजनांचा राजा हिरण्यकश्यपू चा खून केला आणि प्रजेला गुलाम बनविले.आणि त्यानंतर शिक्षण,संपत्ती,संरक्षणाचे अधिकार हिसकावून घेतले.असा आहे थोडक्यात होळीचा इतिहास.
होळी-धुलिवंदन हा सण घाणेरडा का? या दिवशी पुढील गोष्टी होतात.
1) आई बहीणीवर अर्वाच्य/ घाणेरड्या शिव्या देणे. 2) दारू पिऊन तसेच इतर नशेली पदार्थ घेऊन अश्लील धिंगाना केला जातो. 3)एकमेकांचे कपडे फाडणे.(गरीबांना व्यवस्थित कपडे घालायला भेटत नाहीत आणि या दिवशी कपडे फाडले जातात) 4) संपुर्ण भारतात होळी साजरी केली जाते आणि ते ही चौकाचौकात होळी पेटविली जाते.त्यासाठी लागणारे लाकडे,गौऱ्या,गवत इ.विनाकारण जाळले जाते.अगोदरच जंगल कमी झाले आहे.इंधन विनाकारण जाळले जाते.तसेच धुरामध्ये निघणारा ‘कार्बन मोनाॅक्साइड’ पर्यावरणाचे प्रदूषण वाढवणार. 5) केमिकल च्या रंगांची उधळण केली जाते,रंग डोळ्यात गेला तर अंध होण्याची शक्यता, तसेच त्वचेचे आजार होण्याची शक्यता. 6) काही जण रंग सोडून वार्निश,पेन्ट,घाणपाणी,चिखलयुक्त पाणी,डांबर,वंंगन,तव्याचे काळे इत्यादी गोष्टी वापरतात यापासून होणारे दुष्परिणाम जास्त वाईट असतात.7) नशा करून,कोंबडे-बकरे कापून मांसाहार करणे. 8) चोऱ्या, लुटालूट,मारपीट,खून-खराबा सगळ्यात जास्त होळी/धुलिवंदनाच्या दिवशी होतात.9) कोणतीच गोष्ट मानवी कल्याणाची होत नाही.या दिवशी सगळ्या गोष्टी नुकसानकारकच असतात.जर आपल्याला वाटत असेल कि आपल्या राजाच्या, आपल्या पूर्वजांच्या म्हणजे बापाच्या हत्येचा दिवस आणि बहिणीच्या बलात्काराचा दिवस जर आनंदोत्सव वाटत असेल तर बिनधास्त साजरा करा.एवढ्या दिवस बहीणीच्या बलात्काराच्या दिवशी रंग खेळून नाचत होतो कारण आपल्याला माहीती नव्हती.आता माहीती होत आहे आजपासून जर बापाच्या हत्येच्या दिवशी आणि बहिणीच्या बलात्काराच्या दिवशी माहीती असून सुद्धा रंग खेळून नाचलो तर या जगात आपल्या एवढे नालायक कोणीच नाही.
संकलन -सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.
