कवठेमहांकाळ:बांधकाम कामगारांना काम केल्याबाबतचे खोटे प्रमाणपत्र दिलेल्या इंजिनिअर,कॉन्टॅक्टर,ठेकेदार यांच्यावर कारवाईचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त सांगली मुजावर यांनी संबंधित नोंदणी अधिकारी रोहित गोरे यांना दिलेले आहेत या कारवाईच्या अनुषंगाने रोहित गोरे यांनी कवठेमहांकाळ मधील पाच ते सात कॉन्टॅक्टर,इंजिनियर,ठेकेदार,एजंट यांना लेखी नोटीस काढून ज्या साइटवर काम केले आहे तो दस्तावेज मागितलेला आहे नोटीस मध्ये तीन दिवसाची मुदत टाकली गेली होती परंतु तीन दिवसांमध्ये फक्त एका कॉन्टॅक्ट कारणे दस्तावेज जमा केला आहे. त्या कॉन्टॅक्टर चे नाव श्रीवर्धन शेळके आहे जा कॉन्टॅक्टर इंजिनियर यांनी लिखित दस्तावेज सादर केलेले नाहीत,आत्ता सर्वसामान्यांच्या मनामध्ये बांधकाम कामगार कार्यालय हे बोगस आहे का? आणि बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या इंजिनिअर कॉन्टॅक्टर वर कारवाई काय करणार असा प्रश्न निर्माण झालेला दिसून येत आहे.याबाबत मुजावर यांना आमच्या प्रतिनिधीने विचारले असता बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.शंकर माने यांनी बोगस कामगारांवर कारवाई करण्याबाबत लेखी पत्र दिले आहे. या पत्राच्या अनुषंगाने आम्ही या नोटिसा काढल्या आहेत अशा पद्धतीचे उत्तर दिले आहे गेल्या दोन महिन्यापासून कामगार नेते डॉ.शंकर माने यांच्या माध्यमातून बोगस कामगारांचा पडता पास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जात आहे.परंतु प्रशासनाकडून याबाबत ठोस पाहून उचलले जात नाही असे दिसत आहे तर करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मार्फत तालुका सेतू कार्यालय काढण्यात आले परंतु या कार्यालयामध्ये योग्य व बरोबर बांधकाम कामगारांची नोंदणी होण्याबाबत कोणतेही आदेश किंवा ट्रेनिंग दिले गेले नाही कामगारांना बोलवून त्यांचे ठसे घेणे आणि दिवस दिवसभर कार्यालयासमोर कामगाराची हरसमेंट करणे अशा पद्धतीची चुकीची कार्यपद्धत मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी चालू केले आहे.कामगार हा सकाळी नऊ वाजता कामाला जातो आणि तो संध्याकाळी सहानंतर घरी येतो आणि कार्यालय सकाळी दहा वाजता चालू होते आणि संध्याकाळी पावणे सहाला बंद केले जाते याचा अर्थ एवढाच होतो की योग्य आणि बरोबर कामगारांना या सेतू कार्यालयाचा लाभ मिळत नाही आणि हे कार्यालय नवनवीन एजंटचे ठणके बनले आहे याच्या चौकशीची मागणी वारंवार कामगार नेते डॉ.शंकर माने यांच्याकडून करण्यात येत आहे याच्या अनुषंगाने कवठेमहंकाळ मधील काही कॉन्टॅक्ट यांना नोटीस पाठवली गेली आहेत त्या कॉन्टॅक्टर चे खालील प्रमाणे नावे सुशांत पाटील,महादेव वाघमारे,शरद कांबळे,मुरलीधर शिंदे,मिलिंद आठवले, वनिता बंडगर या कॉन्टॅक्टर ची चौकशी संदर्भात आणि यांना नोटीस दिले गेले आहे.
डॉ.शंकर माने 7385866792,कामगार नेते सांगली यांस कडून