
“पूर्वजांचे आशीर्वाद लाभण्यासाठी करा दान,
अन्नदान,वस्त्रदान,औषधदान हा पुण्याचा मान।”
माई वृद्धाश्रमाला दान करून आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याची ही सुवर्णसंधी आहे.आपण खालील स्वरूपाचे दान देऊ शकता:
१) अन्नदान– वृद्धाश्रमातील वयोवृद्धांसाठी पौष्टिक भोजनाची सोय करा. २) वस्त्रदान – अश्रमातील वृद्ध मातांना नवीन वस्त्रांची भेट द्या.३) औषधदान – वृद्ध मातांच्या औषधोपचारांसाठी आर्थिक सहाय्य द्या.४) आर्थिक सहाय्य– माई वृद्धाश्रमाला आर्थिक योगदान देऊन आपल्या नावे पुण्यकर्म कमवा.दानाचे स्वरूप आपली श्रद्धा आणि पुण्यकर्म वाढवेल.आजच आपल्या मुला बाळांच्या,आई-वडिलांच्या नावाने दान करा आणि या माईंच्या आशीर्वादांनी आपल्या जीवनाला मंगलमय करा.
“दान करावे आपल्या परिवारासाठी,पूर्वजांच्या आशीर्वादासाठी,माई वृद्धाश्रमातील माईंच्या सेवेसाठी।” माई वृद्धाश्रम सेवा करा, पुण्य कमवा.माई वृद्धाश्रमाला दान करण्यासाठी संपर्क व माहिती
दान करण्यासाठी कृपया पुढील माहिती वापरा:माई वृद्धाश्रम,आनंद नगर,छत्रपती संभाजीनगर (80 G अंतर्गत सूट मिळेल) बँक खाते तपशील:- खाते नाव: एनजीओ बी.टी.ई. फाऊंडेशन,बँक नाव:* बँक ऑफ महाराष्ट्र – खाते क्रमांक: 60232003487 – IFSC कोड:MAHB0001770,शाखा: गारखेडा,UPI ID:9403751806,फोनपे/गूगल पे/पेटीएम:9403751806,संपर्कासाठी फोन नंबर: 8888125610,ईमेल: maivridhashram@gmail.com,पत्ता:माई वृद्धाश्रम,गल्ली नं.8,आनंद नगर,(शिवाजी नगर) पंडित नेहरू कॉलेजच्या मागे,गारखेडा परिसर,छत्रपती संभाजीनगर.आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आणि आशीर्वादासाठी माई वृद्धाश्रमाला अन्नदान, वस्त्रदान,औषधदान किंवा आर्थिक सहाय्य करा.“दान देणे हेच महान कार्य, निराधारांचा आधार बना,दान देऊन पुण्य कमवा”
“सेवा आहे श्रेष्ठ धर्म, पुण्य मिळेल माईच्या आशीर्वादांमध्ये.”
सागर तायडे यांस कडून