
मला आवडतात नागपुरी संत्री
मला व्हायचं आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री.
त्याचत्याच खात्याचा आला वीट
मुख्यमंत्री पदाचा पाहिजे आता पुर्ण किट.
मला नाही ईडिची भिती
माझ्याकडे आहे शुध्द निती
काॅंग्रेस भाजपा मला सोयीनुसार चांगले.
म्हणुनच मी करतो नेहमी संविधानाचे चांगभले
समता ममता देवता
लोकशाही मुल्यांची झाली पपिता.
पपिताचा नसतो कोणताच सिझन.
लोकशाही मुल्यांचा संपवल मिशन.
आता फक्त ईव्हीएम वरंच इलेक्शन
निवडणूक आयोगंच करणार सिलेक्शन
तरीही आम्हि म्हणणार
हिंदुस्थान खतरेमे
ईथेहि आम्हिच चमकणार
नव्याने राजकारणात हुकुमत गाजवणार.
कवी:-विष्णू गरुड-८८८८५०७८१५,पुणे.
टिप…. सहज कविता सुचली.
कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.
हा केवळ निव्वळ योगायोग समजावा.
मला कविता करण्याचीही आवड आहे.
