डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मिरवणुकीत फटाके वाजवण्यावर बंदी घाला म्हणताच प्रचंड गदारोळ झाला……
विशेष प्रतिनिधी – कल्याण परिमडळ 3.पोलीस उपायुक्त यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महापालिका अधिकारी,ट्राफिक पो.उपयुक्त कल्याण, म.विद्युत वि.अधिकारी आणि कल्याण…
