चलो बुद्धगया,नेपाळ धम्म सहल.

बातमी शेअर करा.

भगवान गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पवित्र असलेल्या ठिकाणाची धम्म सहल मंगल मैत्री ग्रुप तर्फे 1 किंवा 2 मे 2026 मध्ये 12 दिवस सुवर्णसंधी.अतिशय कमी खर्चात धम्म यात्रा सहल 15500 प्रति व्यक्ती,धम्मयात्रा सहल कल्याण स्टेशन व भुसावळ स्टेशन येथून निघणार आहोत.फक्त 5000 रुपये भरून आजच बुकिंग करा उर्वरित रक्कम पैकी 7000 रुपये रेल्वे रिझर्वेशन झाल्यानंतर व राहिलेले 3500 रुपये यात्रेला निघण्याच्या 30 दिवस अगोदर आयोजकाकडे जमा करावे.

ऐतिहासिक धम्म स्थळे 1)सारनाथ:-( उत्तर) प्रदेश भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्कू ना दिलेला प्रथम उपदेश, श्रीलंका बुद्ध विहार,चायना बुद्ध विहार,40 फूट बुद्धमूर्ती,जापनीक बुद्ध विहार, कोरिया बुद्ध विहार,2) वाराणसी:- गंगा घाट,3) बुद्धगया:- (बिहार) भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्तीचे ठिकाण,बोधिवृक्ष,महाबोधी बुद्ध विहार,थायलंड बुद्ध विहार,श्रीलंका बुद्ध विहार बुद्ध विहार,भूतान बुद्ध विहार,4) सुजाता महल:- भगवान गौतम बुद्धांना सुजाताने खीर दान दिलेले ठिकाण,5) डयुंगेश्वरी पर्वत सहा वर्ष खडतर तपस्या केलेले ठिकाण,6) राजगीर:-विश्वशांती स्तूप,जापनिक बुद्ध विहार,वेळूवन,7) नालंदा विश्व विद्यापीठ बिहार,8) वैशाली (बिहार)10,000 शिष्यांना भगवान गौतम बुद्धांनी उपदेश केलेले ठीकाण, अशोक स्तंभ,9) केसरिया स्तूप (बिहार) भगवान गौतम बुद्ध येथे आरामासाठी थांबले होते,जगाचा सर्वात मोठा स्तुप, 10) कुशीनगर (उत्तर प्रदेश) भगवान बुद्धाचे महापरिनिर्वानाचे ठिकाण,म्यानमार पॅगोडा,चायना बुद्ध विहार.11) लिंबुनी (नेपाळ)भगवान गौतम बुद्धाचे जन्मस्थळ,कपिल वस्तू ,इंडिया गेट.12) श्रावस्ती भगवान गौतम बुद्धांनी पंचवीस वर्ष वर्षावास केलेला ठिकाण.13) लखनऊ उत्तर प्रदेश डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक. 

धम्मयात्रेमध्ये मिळणाऱ्या सुविधा रेल्वे प्रवास स्लीपर क्लास,बस प्रवास एसी लक्झरी मुक्कामाची सोय हॉटेलमध्ये (प्रति रूम चार व्यक्ती) भोजन:-दोन वेळा चहा, सकाळी नाष्टा, दुपारी व रात्री जेवण व्हेज, नॉनव्हेज,मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे (पाणी बॉटल नाही) उपलब्धतेनुसार भंतेजीचे मार्गदर्शन,प्रथमोपचा

नियम व अटी

कोणत्याही सबबी खाली ॲडव्हान्स रक्कम परत मिळणार नाही.आपल्या मौल्यवान वस्तू आपले आरोग्य आणि जीविताची जबाबदारी स्वतःवर राहील.पहिल्या दिवशी बस मध्ये ज्या सीटवर आपण बसले त्याच सीटवर शेवटच्या दिवसापर्यंत बसावे लागेल.रेल्वे रिझर्वेशन झाल्यानंतर आपले आधार कार्ड झेरॉक्स व एक फोटो आयोजनाकडे जमा करावा.सहलीमध्ये बदल करण्याचा अधिकार आयोजकाला राहील.आयोजक:-आयु सुनिल इंगळे उल्हासनगर 9022067809,आयु.निंबाजी इंगळे वडणेर भोलजी-9922513143,आयु.भागवत दाभाडे,वडणेरभोलजी-9860953600, आयु.अनंतराव शेंगावकर 9766911765,धम्म सहलीला येण्यासाठी ईच्छुक असलेल्या धम्म बंधू आणि भगिनीं यांनी आपलें नाव व वय आणि शहर,गाव नाव वरील लिस्ट प्रमाणे टाकावे म्हणजे आयोजकांना पुढील नियोजन करण्यास सोपे जाईल धन्यवाद 

जयभिम नमो बुध्दाय.

आयु सुनिल इंगळे उल्हासनगर 9022067809,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *