माता रमाई जयंती साजरी करण्यात आली.

बातमी शेअर करा.

भारतीय बौध्द महासभा शाखा क्र- १, लुंबिनी बुध्द विहार माता रमाबाई आंबेडकर नगर- १ भांडूप (प.) मुंबई.माता रमाई जयंती साजरी करण्यात आली.माता रमाईच्या जीवन संघर्षावर -कुमारी.जिज्ञासा संतोष गायकवाड,हिने अतिशय उत्सपूर्तपणे मनोगत व्यक्त केले. तर माता रमाई ची वेशभूषा – कु.प्रिशा एकता रोकडे,हिने धीरगंभीर पणे साकारली,उपासक उपासिका यांना आयु.राजेंद्र गायकवाड,यांनी खिरदान वाटप केले.केक व बाळगोपाळासाठी खाऊ वाटप करुणा चाळ कमिटी महिला मंडळ यांनी केला. लुंबिनी बुध्द विहार कमिटी अध्यक्ष- आयु.सुरेश भोजने,सरचिटणीस-आयु.संतोष गायकवाड. खजिनदार- आयु.संजय वेलदोडे,आयु.अनिल वेलदोडे,आयु.शरद वाघ,आयु.सतिश घुसाळे या कार्यकर्माचे उत्तम पणे नियोजन केले होते. तर सदर कार्यकर्माला विशेष उपस्थिती – सीमाताई इंगळे,नम्रता ताई सुरवसे,विलास पारवे, गणेश तायडे,धम्म उपासक व उपासिका आणि लहान मुले यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *