कामगारांची लूट करणारे दलाल,एजंट आणि CSC सेंटर चालकांनो.आता कुठे गायब झालात? कामगारांनो, जागे व्हा आणि जाब विचारा!
कामगारांच्या हक्कांवर गदा येत असताना मौन का?.कामगारांच्या नावाने कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी आत्मपरीक्षणाचा प्रश्न विशेष प्रतिनिधी यवतमाळ – महाराष्ट्र इमारत व…
