अभय शिक्षण केंद्र,या संस्थेकडून ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
विशेष प्रतिनिधी विक्रोळी – अभय शिक्षण केंद्र,कन्नमवार नगर,विक्रोळी या संस्थेकडून ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ विक्रोळी विभागातील कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.त्या निमित्ताने…
