क्षत्रिय मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी, ओबीसींच्या राजकीय हत्येसाठीच आहे.-राजाराम पाटील.
कोकणातल्या समुद्र किनारी आगरी जातीत जन्मलेला मी एक छोटा कार्यकर्ता आहे.माझे आडनाव जन्माने पिढीजात आगरी “पाटील” आहे.मी मराठा नाही.मी ब्राह्मण…
पाली-बुद्धिझम विभागात शिक्षक दिन उत्साहात.
विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना; ‘नेट’ उत्तीर्ण गणेश इंगळे यांचा सत्कार. अमरावती, दि. ५ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.ए. पाली…
महापुरुषांच्या जीवनावर निबंध लेखन स्पर्धा
संभाजी नगर – महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी निमित्ताने प्रौढ महिला विद्यालय,समर्थ नगर,संभाजीनगर येथील शाळेत महादेव डांबरे यांनी 15 ते 65 वयातील 8 वी ते…
जिद्द बांधकाम कामगार संघटनेच्या ३ वर्षांच्या लढ्याला मोठे यश; पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये ९० दिवस दाखले वाटप प्रत्यक्ष सुरू!
पंढरपूर:ग्रामीण भागातील इमारत व इतर बांधकाम मजुरांना ग्रामपंचायत स्तरावरून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (दाखला) मिळण्याचा मार्ग अखेर पूर्णपणे मोकळा…
संघटना काय असतॆ.
एक कार्यकर्ता होता तो नेहमी त्याच्या संघटनेत सक्रिय होता. तो सर्वांना परिचित आणि आदरणीय होता. अचानक तो…
अहमदपूर शहरात भटक्या-विमुक्त यांनी ‘भटके मुक्त दिन’ उत्साहात साजरा केला.
विशेष प्रतिनिधी लातूर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही भटक्या-विमुक्त जमाती कुठे आहेत?.३१ ऑगस्ट हा भटक्या-विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन.भटक्या-विमुक्तांच्या या स्वातंत्र्याला पंच्चाहत्तरी उलटून गेली…
क्षत्रिय (मराठ्यांची) शूद्रांवर (ओबीसींवर) सत्ता गाजविण्याची अमर्याद इच्छा ही देशासाठी धोकादायक ठरेल?.-राजाराम पाटील.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या जागतिक ग्रंथप्रेमी महामानवाने मनुस्मृती नामक ग्रंथ जाळणे.ही घटना सर्व जगाने समजून घेतली पाहिजे.कोणते विष या ग्रंथात…
डॉ.भदंत विनय वात्सायन महास्थवीर त्रिपिटकाचार्य
डॉ.भदंत विनय वात्सायन महास्थवीर त्रिपिटकाचार्य ह्यांच्या आज, ३१ ऑगस्ट रोजी, ८५ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन. त्यांच्या…
“जात पडताळणी समित्या रद्द करा.”.जरांगे.
म्हणजे चोरांना त्रास होतो म्हणून दरवाजांची कुळपे काढून टाकणं होय- राजाराम पाटील. आपल्या देशाच्या अगोदर जगात प्रचंड भौतिक प्रगती झाली.म्हणजेच मानवी…
